Upcoming Competition

Global Stage for Marathi Talent

रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज आयोजित विश्व मराठी एकांकिका, बालनाट्य आणि मराठी कविता/उत्तरा सादरीकरण स्पर्धा ही जगभरातील परदेशस्थ मराठी बांधवांसाठी खुली आहे. स्पर्धेची नोंदणी, नियमावली व आवश्यक मार्गदर्शक सूचना खाली दिल्या आहेत. प्रवेशिका सादर करण्यापूर्वी कृपया सर्व नियम काळजीपूर्वक वाचा.

Register Now !

x